Saturday, November 27, 2010

हुक्का पदार्थ विक्री बंद करा

 छ्त्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फ़िरवून वसविलेले पुणे,पुढे महात्मा फ़ुले सारख्या समाज सुधारकामुळे विद्येचे माहेर घर म्हणून वाढत्या अधुनकि करणामुळे या शहराची ग्लेबल शहर म्हणून नवी ओळख निर्माण झाली.या बदलेल्या परस्थितीमुळे परप्रातिंयाचा तरुण वर्ग मॊटया प्रमाणात वाढ लागला.चार मित्र, चार मैत्रीणी एकत्र रुम करुन राहु लागला.नोकरीच्या आणि शिक्शणाच्या गरजे निमीत्त येणारा तरुण वर्ग कुटूंबापासून दुर असल्यामुळे बाहेर जाउन वागू लागला.त्याच्यावर कोणतेही बधंन राहिले नाही अशा या तरुणांना बधंन घालण्याची जबाबदारी ही इथल्या शासनाची आणि राज्य कर्त्यांची आहे.या तरुणांमध्ये चंगळवादाचे प्रमाण खुप मोटया प्रमाणात वाढलेले आहे. अशा या बधंन नसलेल्या संस्कतिहीन तरुणामुळे स्थानिक तरुणही बधंन नसल्यासारखे वागू लागले आहे.
                                       यांच्या अशा या वागण्यामुळे पश्चिम संस्कती येथे फ़ोफ़ावत चालली आहे.याचाच फ़ायदा भांडवलदारांना होत आहे.त्यामुळेच पुणे शहरात शासनाची कोणतीही परवानगी नसताना हप्त्याच्या जोरावर लांजच्या नावाखाली पब क्लब सुरु आहेत.खाद्य पदार्थ विक्री करणारी हाटेल्समध्ये शासनाने कोणतीही न दिलेला हुकका पदार्थ विकला जात आहे.याचेच उदाहरण आम्ही देत आहे.बहुजन मोर्चा या सामाजिक संघटनेने जनजाग्रुती अभियान उभारले होते या अभियनाच्या माध्यमातून परवानाधारक हाटेल्समध्ये हुकका पदार्थाची विक्री होत असले बाबत पुणे महापालिका आयुक्त,पुणे पोलिस आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना जाहीर निवेदन दिले होते.या आंदोलनाची दखल घेऊन पुणे महापालिका आयुक्त यांनी सदर हाटेल्सचे परवाने रद्द करण्याच्या बातम्या स्थानिक वत्तपत्रात प्रसिध्द झाल्या त्या नंतर राजरोसपणे हुक्का विक्री होत असलेल्या मालिका सुरु झाल्या,याचा परिणाम म्हणून मनपा आरोग्य प्रमुखानी सदर हुकका पदार्थ विक्री करणारे नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या.आरोग्य प्रमुखांनी संघटनेस दिलेल्या माहीतीवरुन महापालिका यांना कोणतीही नोटीस देण्याचा अधिकार नसल्याचा दावा हुक्का विक्रेत्यांनी पुणे महापालिका आयुक्त यांना केला आहे.त्यामुळे आरोग्य प्रमुखांनी कारवाई करण्याचा अधिकार हा अन्न व ओषध प्रशासन आणि पोलिस प्रशासनास असल्याचे लेखी बहुजन मोर्चा संघटनेस कळविले आहे.
                                         सदर बाबतची गंभीर दखल घेत आमदार मोहन जोशी यांनी विधान सभेत हाटेल्समध्ये हुक्का पदार्थ विक्री करण्यास बंदी असल्याचे जाहिर केले. या बाबतची माहीती घेऊन कोरेगाव पार्क येथिल "मोक्का" या खाद्य पदार्थ विक्री हटेल्समध्ये हुक्का पदार्थ राजरोसपणे विकला जात असल्याची लेखी तक्रार बंडगार्डन पोलिस स्टेशनला केली असता,सदर तक्रारी बाबत तांत्रिक अडचणी येत असल्याले सांफ़िर्याद देण्याची विनंती सह आयुक्त अन्न व ओषध प्रशासनास लेखी केली आहे......मुळात हुक्का पदार्थ याची नोंद शासनाच्या दरबारी स हानीकारक आहे किंवा नाही याचा कोणतेहे कायद्यामध्ये तरतूद नसल्याने हुक्क्याचे सँम्पल सह आयुक्त अन्न व ओषध प्रशासनाने गून त्या बाबत तपासणीकामी संबधीत खात्यकडे पाठविले असून,त्याचा तपासणी अहवाल येण्यास तब्बल ४० दिवसांचा कालावधी लागणार आहे.........तो पर्यंत हुक्का पदार्थ विकण्यास बंदी घालावी.

Wednesday, November 3, 2010

प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान

प्रिय मित्रानो,
आपणा सर्वाना नमस्कार
 

pppms logo
ला भार 
त देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे,आणि 
त्या 
चे श्रेय आपणा सर्वाना आहे.कारण त्या देशाची ताकद हा त्या देशाचा तरुण वर्ग असतो.आपला तरुण हा प्रत्येक क्षेत्रात प्रविण आहे.मग ते क्षेत्र सांस्क्रुतिक असो 
,माहिती तंत्रन्यानाचे असो,कार्पोरेट असो. आज आपला प्रत्येक तरुण प्रगत होत चाललेला आहे. आणखी प्रगत व्हावा आणि सक्षम होण्यासाठी आम्ही प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान स्थापन केले आहे.
                                या संस्थानच्या माध्यमातुन शिकलेल्या आणि या क्षेत्राची माहिती असलेले तरुण किंवा या क्षेत्राची माहिती 
घेणाच्या प्रयत्न करणारे तरुण यांच्या माध्यमातुन शिकणारे किंवा त्याचा प्रयत्न करणारे तरुण वर्गास अभ्यास व मार्गदर्शन व्हावे हा आमचा प्रयत्न असुन प्रत्येक क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केलेल्या,शिक्षण घेणारे किंवा शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणारे तरुणीनी व तरुणांनी संस्थानशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी www.pppms.org.in या संकेतस्थळाला भेट द्या.